व्यालेली गीर गाय

image

सर्वोत्तम गोवंश गीर. कासेला कालवड आहे. दोन्ही वेळेला मिळून सोळा लीटर दूध देण्याची खात्री आम्ही देत आहोत. तिसरे वेत. सव्वा आठ महिन्याची गाभण. चौदा लीटर दूध गॕरंटी.

Go Top Go Top