गाभण गीर गाय

image

गाभण गीर गाय. होईल ते दुसरे वेत. स्वभावाने शांत असलेली ही गाय शुद्ध गीर गोवंशाची आहे. सकाळी व संध्याकाळी मिळून सात सात लीटर दूध देण्याची क्षमता आहे. सर्वोत्तम व्यवस्थापनाखाली पंधरा लिटर दूध देऊ शकते हा आमचा विश्वास असेल.

Go Top Go Top